Raj Thackeray Ganeshchaturthi Live मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात बाप्पा विराजमान झालेत | Sakal
2022-08-31 41 Dailymotion
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात बाप्पा विराजमान झालेत. गणेशोत्सवासाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली. नातू किआनसोबत ठाकरे कुटुंबीय पहिला गणेशोत्सव साजरा करतंय.